Thursday, January 28, 2021
२६ जानेवारी च्या दिनी धम्मानंद विपश्यना सेंटरला भेट
Posted on 2:15 AM by Premsagar Gavali
Tuesday, December 22, 2020
देविदास कांबळे : एक उत्तम तबला वादक!
Posted on 12:09 AM by Premsagar Gavali
आपल्या हलगरा गावातील एक उत्तम तबलावादक असलेले देविदास कांबळे यांच्या विषयी बोलूया..
आपल्या हलगरा गावामध्ये एक्स्पर्ट लोकांची काही कमी नाही..
सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या गावातील व्यक्तींनी ठसा उमटवला आहे.
त्यापैकीच एक असलेले नावाजीत कलावंत देविदास धर्माजी कांबळे.
आपल्या अंगातील असलेल्या सुप्त कला ओळखून देविदास मास्तर यांनी अगदी लहान वयापासून तबला वडणाच्या कार्यात पाऊल ठेवले..
गायनाचा कार्यक्रम चालू असताना तबल्यावरील त्यांची छा प पाहून कुणी मंत्रमुग्ध झाले नाही तरच नवल..
देविदास मास्तर यांनी आका श वहिनी, रेडिओ, सह्याद्री टीव्ही चॅनल वर प्रसारित होणाऱ्या अनेक कार्य क्रम मधे तबला वदनाचे उत्तम कार्य केले आहे.
चला तर आपण त्यांच्या तील असलेल्या कलेला महत्व देऊया..
आपला-
प्रेमसागर गवळी..
सायबर क्राईम तक्रार कोणाला दाखल करायची असेल तर संपर्क करा!
Posted on 12:07 AM by Premsagar Gavali
दिवसेंदिवस सायबर गुन्हेगाराचा शिकार सामान्य लोक होत आहेत. तंत्रज्ञानाचे योग्य ज्ञान नसल्यामुळे अशा घटना मध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.
कोरोना लोकडवून काळामध्ये लोक बाहेर पडत नसत तेव्हा चोरांना चोरी करणे अवघड झाले. त्याचवेळी चोरटयांनी इंटरनेट च्या माध्यमातुन अटॅक करण्याचे तंत्र अवगत केले.
तर अशा प्रकारच्या सायबर क्राईम ला कुणी बळी पडले असेल आणि त्यांना त्यासाठी कशी आणि कुठे तक्रार करायची हे माहिती नसते.
तर अशा वेळी आम्ही आपणांस मदत करू !
Monday, December 21, 2020
ग्लोबल पॅगोडा मुंबई येथे धम्म सेवा करण्याचा पुण्यमय अवसर !
Posted on 8:47 PM by Premsagar Gavali
ग्लोबल विपश्यना पॅगोडा येथे एक दिवशीय मेगा शिबिरामध्ये धम्म सेवा करण्याची संधी मला मिळाली त्यामुळे मला खुप धन्य वाटले.
माझे कल्याणमित्र मामाजी ज्यांनी मला विपश्यना धम्माच्या महान अशा मार्गावर घेऊन आले असे बन्सीलाल अंकुलगे ! मामाजी आणि मी दोघे धम्म सेवेसाठी ग्लोबल पॅगोडा येथे सारंग नांदेडकर यांचे अनमोल असे मार्गदर्शन घेतले. आणि त्या नुसार धम्म सेवा दिली.
१० दिवसीय विपश्यना शिबीर करायचे असल्यास कृपया संपर्क करा!
Posted on 8:43 PM by Premsagar Gavali
नमस्कार ,
इगतपुरी, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, लातूर येथील विपश्यना केंद्रावर १० दिवसीय शिबीर करायचे असल्यास कृपया संपर्क करा!
ऑनलाईन फॉर्म भरून देण्यात येईल!
Friday, December 11, 2020
भोसरी - पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा असलेला हा भव्य पुतळा
Posted on 5:14 AM by Premsagar Gavali
लांडेवाडी, भोसरी - पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा असलेला हा भव्य पुतळा..
Wednesday, November 25, 2020
कैद्याच्या मदतीसाठी तळोजा कारागृह येथे !
Posted on 2:08 AM by Premsagar Gavali
MGM Law कॉलेज नेरुळ नवी मुंबई च्या वतीने आम्हा सर्व विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे जे गरजु कैदी आहेत त्यांना कायद्याची माहिती देण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात आले होते .
आई वडिलांना मुंबई दर्शन आणि मेट्रो मध्ये बसवले तो आनंदी क्षण !
Posted on 1:48 AM by Premsagar Gavali
Tuesday, November 24, 2020
Subscribe to:
Posts (Atom)