Wednesday, February 26, 2020

मला लातूर येथे भूगोल शिकविणारे शिक्षक नाईक सर भेटले...

आज मला शिवाजी चौक लातूर येथे भूगोल शिकविणारे शिक्षक नाईक सर भेटले. त्यांना भेटुन मला खूप आनंद झाला. जिल्हा परिषद शाळा हलगरा येथे मा. सर भूगोल हा विषय शिकवायचे..
आज ही त्यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले.



0 comments:

Post a Comment