Friday, March 27, 2020

Lock Down: चला आता आंतर्मुख होवूया.. बुद्धाने शिकवलेली विद्या आनापान ध्यान करूया!



चला आता आंतर्मुख होवूया.. बुद्धाने शिकवलेली विद्या आनापान ध्यान करूया!


Lock Down आपल्याला हा धडा आहे हे मात्र लक्षात ठेवेले पाहिजे. पुढील मोठ्या विनाशकारी संकटाची हि सूचना आहे असेच गृहीत धरून निसर्गाशी जुळवून घेण्याची सवय करूया.

बहिर्मुख झालेल्या मानवजातीला थोडे अंतर्मुख होण्याची हि सूचनाच समजावी.

बरीच मंडळी प्रार्थना, स्तोत्रे यात रमू लागली आहेत. ते पुढेही चालू ठेवले तर खरे.

ऍड. प्रेमसागर गवळी...

0 comments:

Post a Comment