Tuesday, November 24, 2020

मी एल. एल. बी.परीक्षा उत्तीर्ण झालो

 मित्रहो खुप संघर्षातून मी अखेर एल. एल. बी.परीक्षा उत्तीर्ण झालो. मुंबई विद्यापीठ अंतर्गत एम जी एम लॉ कॉलेज नेरूळ येथून 3 वर्षाचे मी शिक्षण पूर्ण केले.

ह्या मध्ये माझ्या कॉलेज च्या शिक्षक, प्राध्यापक यांचे खुप मोलाचे सहकार्य लाभले..

मी आपणा सर्वांचा ऋणी आहे..



0 comments:

Post a Comment