Tuesday, January 22, 2019

Affiliate Marketing घरबसल्या करण्यासारखा आणि चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय

Affiliate Marketing हा जगभरात सर्वात जास्त चालणारा व्यवसाय आहे. भविष्यात तर या व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. कित्येक प्रोफशनल्स Affiliate Marketing च्या माध्यमातून महिन्याला हजारो लाखो रुपये कमवत आहेत. कामाचा व्याप सांभाळून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी सुद्धा Affiliate Marketing हा चांगला व्यवसाय आहे. 
लोकांच्या सेवा, वस्तू आपल्या विविध व्यासपीठांच्या माध्यमातून विकण्यासाठी प्रकाशित करणे म्हणजे Affiliate Marketing. या माध्यमातून जो काही व्यवसाय निर्माण होईल त्यावर तुम्हाला कमिशन मिळते.


उदा. एखाद्या वेबसाईट वरील ब्लॉग वाचताना तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या जाहिराती किंवा लिंक बघायला मिळतात. त्या Affiliate Marketing चाच प्रकार आहेत. तुम्ही त्या लिंक वर क्लिक करून काही खरेदी केल्यास त्या वेबसाईट चालकाला त्यावर कमिशन मिळते.
तुम्ही सुद्धा Affiliate Marketing शिकून चांगला उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकता. Affiliate Marketing च्या माध्यमातून तुम्ही अतिशय कमीत कमी उत्पन्न म्हटले तरी दिवसाला किमान ५०० रुपये आरामात कमवू शकता, आणि जास्तीत जास्त कमविण्याचा काहीच मर्यादा नाही. इथे अमर्याद उत्पन्नाची संधी आहे. Affiliate Marketing ची व्याप्ती एवढी मोठी आहे याला एक स्वतंत्र व्यवसायच समजले जाते.

Affiliate Marketing काय असते, ऑनलाईन व्यासपीठावर आपले सोशल नेटवर्क कशा प्रकारे तयार करावे, कोणत्या जाहिराती कुठे प्रकाशित कराव्यात, ब्लॉग कशा प्रकारे तयार करावेत, कोणते ब्लॉग कुठे प्रकाशित करावेत, थेट लिंक कशा प्रकारे प्रकाशित कराव्यात, उत्पन्न कसे आणि किती मिळू शकते, फेसबुक WhatsApp चा प्रभावी वापर कसा करावा, फेसबुकच्या इन्स्टंट आर्टिकल च्या माध्यमातून पैसे कसे कामवावेत अशा विविध बाबींचे मार्गदर्शन केले जाईल.

अधिक माहितीसाठी कॉल करा -  7710932406 (प्रेमसागर गवळी)

0 comments:

Post a Comment