Tuesday, December 22, 2020

सायबर क्राईम तक्रार कोणाला दाखल करायची असेल तर संपर्क करा! 

दिवसेंदिवस सायबर गुन्हेगाराचा शिकार सामान्य लोक होत आहेत. तंत्रज्ञानाचे योग्य ज्ञान नसल्यामुळे अशा घटना मध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. 



कोरोना लोकडवून काळामध्ये लोक बाहेर पडत नसत तेव्हा चोरांना चोरी करणे अवघड झाले. त्याचवेळी चोरटयांनी इंटरनेट च्या माध्यमातुन अटॅक करण्याचे तंत्र अवगत केले. 

तर अशा प्रकारच्या सायबर क्राईम ला कुणी बळी पडले असेल आणि त्यांना त्यासाठी कशी आणि कुठे तक्रार करायची हे माहिती नसते. 

तर अशा वेळी आम्ही आपणांस मदत करू !

0 comments:

Post a Comment