Monday, December 21, 2020

ग्लोबल पॅगोडा मुंबई येथे धम्म सेवा करण्याचा पुण्यमय अवसर !

 

ग्लोबल विपश्यना पॅगोडा येथे एक दिवशीय मेगा शिबिरामध्ये धम्म सेवा करण्याची संधी मला मिळाली त्यामुळे मला खुप धन्य वाटले. 

माझे कल्याणमित्र मामाजी ज्यांनी मला विपश्यना धम्माच्या महान अशा मार्गावर घेऊन आले असे बन्सीलाल अंकुलगे ! मामाजी आणि मी दोघे धम्म सेवेसाठी ग्लोबल पॅगोडा येथे सारंग नांदेडकर यांचे अनमोल असे मार्गदर्शन घेतले. आणि त्या नुसार धम्म सेवा दिली. 



0 comments:

Post a Comment